Sentence1 stringlengths 14 211 | Sentence2 stringlengths 15 234 | Label stringclasses 2 values |
|---|---|---|
ग्राहकांनी मोबाइलद्वारे गॅस नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला गॅस एजन्सीकडून सिलिंडर दिले जातात | मोबाइलवरून गॅस नोंदणी केल्यानंतर गॅस ग्राहकांना सिलिंडर मिळतात | P |
समस्यांचे निराकरण सक्षमतेने करू शकाल | समस्यांचे सुयोग्य निराकरण होऊ शकेल | P |
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्ह्यात करण्यात आला | सोमवारी जिल्ह्याधिकाऱ्यांतर्फे वृक्षांची लागवड करीत, ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत यंदाच्या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला | P |
!, कोण म्हणोनि काय पुसता? | ‘आम्ही कोण म्हणोनि काय पुसता? | NP |
मात्र, प्रयत्नांची कास सोडू नये | तथापि, आपले प्रयत्न सोडू नका | P |
बंदी असताना गुटखाही नागपुरात मोठ्या प्रमाणात येत असल्याचेही पुढे आले | बंदी असताना नागपुरातही मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याचे समोर आले | P |
भारताने या गोष्टींना आक्षेप घेतला होता | या विरोधाभासावर भारताचा आक्षेप होता | P |
ही चिंतेची बाब आहे | हे एक अत्यंत चिंतेचे कारण आहे. | P |
एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द | एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द, ऑनलाइन शैक्षणिक पर्यायांचा विचार करा | NP |
दरम्यान, येडियुरप्पा यांना गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार असल्याचे समजते | येडियुरप्पा हे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे | P |
५१ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली | ५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली | P |
त्यांना आपल्या सोसायटी किंवा घरांच्या परिसरातच गणेश विसर्जन करावं लागणार आहे | त्यांना त्यांच्या सोसायटीत किंवा घरात गणेश विसर्जन करावे लागेल | P |
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले | सांगता सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले | NP |
भविष्यात याचा लाभ मिळेल | याचा भविष्यात उत्तम फायदा मिळेल | P |
या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे | याप्रकरणी संबंधित डॉक्टरने पनवेल शहर पोलिसात फिर्याद दिली आहे | P |
नगरपालिकसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली | गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली | NP |
त्यावर पालिकेकडून उपाययोजना होण्याची गरज आहे | पालिका प्रशासनानेच काय ती उपाययोजना करावी | P |
करोना रुग्णाच्या मृतदेहावर गोदाकाठावरील अमरधामध्ये विद्युत आणि गॅस शवदाहिनीतून अंत्यसंस्कार केले जात आहेत | गोदाकाठावरील अमरधामध्ये विद्युत शवदाहिनी आणि गॅस शवदाहिनीतून अंत्यसंस्कार केले जात होते | P |
शाळकरी मुले, नोकरदार वर्ग व वयोवृद्ध यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे | शाळकरी मुले, नोकरदार वर्ग व ज्येष्ठ वर्गाला मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे | P |
तर २०२० मध्ये याच काळात अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले | तर २०२० मध्ये याच कालावधीत अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले | P |
दुसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चांगली चुरस बघायला मिळाली | दुसऱ्या गेममध्ये दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चांगली स्पर्धा झाली | P |
तर, गेल्या २४ तासांत ३४६ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे | ३४६ करोना रुग्ण उपचार घेत असताना मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे, गेल्या २४ तासांत. | P |
कंपनीची बिले थकीत असल्याने सब ठेकेदारांची बिले मुख्य कंपनीकडे प्रलंबित राहिली आहेत | कंपनीची बिले थकीत असल्याने उप ठेकेदारांची बिले मुख्य कंपनीकडे प्रलंबित राहिली | NP |
पण तो काही गुन्हा नाही | हा काही गुन्हा नाही | P |
त्याला रिक्षाचालकांची चीड आली | त्याला रिक्षाचालकांबद्दल प्रचंड राग आला. | P |
आरोग्य केंद्रात रोज श्वानदंशाचे चार ते पाच रुग्ण उपचारासाठी येत असतात | आरोग्य केंद्रात दररोज चार ते पाच श्वानदंशाचे रुग्ण उपचारासाठी येत होते, असे आरोग्य विभागातील अधिकारी सांगत होते. | NP |
बिशपनं २०१४ आणि २०१६ दरम्यान अनेक वेळा आपल्यावर बलात्कार केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे | 2014 ते 2016 दरम्यान बिशपने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा दावा महिलेने केला आहे | P |
हे पत्र व्हायरल झाल्याबद्दल मंगळवारी मातोंडकर यांनी खेद व्यक्त केला आहे | आज हे पत्र जाहीर झाल्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी खेद व्यक्त केला आहे | NP |
या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी याआधीच व्यक्त केली होती | ते कोणाला उद्देशून वा कोणत्या संदर्भात होते, असे काही प्रश्न तपासात पुढे येत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली | NP |
होलानी यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले | त्यानंतर गृह खात्याने तांत्रिक सल्लागार समिती नेमली | NP |
सकाळी नऊ ते रात्री आठ यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील | आठ डिसेंबरअखेर सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे | NP |
त्यासाठी नारळाची मागणी आहे | या सोबतीलाच नारळाच्या वड्यादेखील त्याला आवडतात | NP |
त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे | अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे | P |
चेन्नईचा नावाजलेला फलंदाज सुरेश रैना आज संघ सोडून मायदेशी परतला आहे | चेन्नई संघाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो मायदेशी परतला | P |
मात्र उपचार सुरु असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला | त्यामुळे त्याला ठाणे सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला | NP |
प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले | गुरुमीत बग्गा, सुधाकर बडगजुर, अजिंक्य साने, अजय बोरस्ते यांनी कायदेशीर पद्धतीने प्रशासनाचा दावा खोडत प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले | NP |
राज्यात बोधलकसा, नागझिरा सारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत | राज्यात बोधलकसा, नागझिरासारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत | NP |
त्यामुळे तोपर्यंत मुंबईतील नव्या बांधकामांवर निर्बंध आणणार का, अशी विचारणा हायकोर्टाने केली होती | अशा परिस्थितीत मुंबईतील बांधकामांवर बंदी घालावी का, अशी विचारणा खंडपीठाने सरकारला केली होती | NP |
प्रताप नारायणांनी त्यांना तबल्याची तालीम दिली होती | प्रताप नारायण यांनी त्यांना तबल्याचे प्रशिक्षण दिले | P |
रेडमीचे स्मार्टफोन्स अनेकांच्या पसंतीस उतरले आहे | रेडमी स्मार्टफोन हा अनेकांचा आवडता बनला आहे | P |
हजारो लिटर पाणी वाया गेले | गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणाहून पाण्याचे लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाया जात होते | NP |
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची माहिती म | त्याअनुषंगाने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आढावा घेतला | NP |
२ मिमी पावसाची नोंद झाली आहे | गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात सात हजार ६६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे | NP |
यावेळी शेट्टी यांनी ४९ जागांवर लढविण्याची तयारी केली आहे | भोसरीत ४६ जागा लढविण्याची तयारी लांडगे यांनी केली आहे | NP |
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात हुडकोच्या कर्जाची एकरकमी कर्जफेड करण्यासाठी ९२ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे | अंदाजपत्रकात हुडकोच्या कर्जाची एकरकमी कर्जफेड करण्यासाठी ९२ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे | NP |
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे | शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला असून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे | NP |
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेने पुढे जायला हवे | उपाध्यक्ष, सचिव यासारख्या पदाधिकाऱ्यांना स्वतः जबाबदारी स्विकारून पुढाकार घ्यावा | NP |
हा तेजाचा उत्सव आहे | प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रकाशाचा हा सण साजरा करतो आहे | NP |
राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक संख्याबळ असल्याने ही जागा काँग्रेसने लढवल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे | या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि तिन्ही कँटोन्मेंटचे सदस्य असे ७०२ मतदार आहेत | NP |
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला? | त्या वेळी तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने आपले नाव धनश्री पाटील असल्याचे सांगितले | NP |
सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवल्याचं मला माहीत नाही | सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवली की नाही हे मला माहीत नाही | P |
सर्वधर्मीय अनधिकृत धार्मिक स्थळांचे पेव फुटले आहे | शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना, अनेक ठिकाणी बेकायदा धार्मिक स्थळेही उभारण्यात आले आहेत | NP |
त्यामुळे फिर्यादीने माहिती घेतली असता, प्लॉटचे लेआऊट मंजूर नसताना प्लॉटची अनधिकृत विक्री करुन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले | त्यामुळे फिर्यादीने माहिती घेतली असता, फ्लॅटचे लेआऊट मंजूर नसताना फ्लॅटची अनधिकृत विक्री करुन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. | NP |
मी २००५पासून आजारी असून, हे आरोप म्हणजे माझ्यावरच झालेला बलात्कार आहे | ‘मी २००५पासून आजारी असून, हे आरोप म्हणजे माझ्यावरच झालेला बलात्कार आहे | NP |
त्यावर ‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी अहोत’ अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे | यावर वैभव पिचड यांनी 'किमान सध्या तरी आम्ही घरी सुखी आहोत' अशी प्रतिक्रिया दिली आहे | P |
पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस सिस्टमचा वापर केला जावा | पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस प्रणाली वापरली पाहिजे | P |
या नदीतील पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने लोकप्रिय पर्यटन असलेल्या मुन्नार सारख्या खालच्या स्तरावर असलेल्या भागात पुराचे पाणी शिरले आहे | नांदगाव, येवला, मालेगाव, बागलाण, देवळा यांसारख्या काही तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने त्याची मदत या धरणसमूहाची पाणी पातळी वाढण्यात झाली आहे | NP |
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही | यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही | NP |
या याचिकेत राज्याच्या मुख्य सचिवांसह १२ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या | या याचिकेत राज्य शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या | NP |
गेल्या काही वर्षांपासून आम्ही संरक्षण उत्पादनात क्षेत्राच्या बेड्या तोडण्याचे काम करत आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले | गेल्या काही वर्षांपासून आम्ही संरक्षण उत्पादन क्षेत्रातील बेड्या तोडण्याचे काम करत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले | P |
मार्च महिन्याचा पूर्ण पगारही दिला नाही | मार्च महिन्याचा पूर्ण पगार दिला नाही | P |
वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील | घाटकोपरच्या कार्यक्रमामुळे ते दादरला उतरणार हे गृहितक मांडून सारे भराभर दादर आणि त्यापुढच्या मार्गाला लागले | NP |
याला सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिला | या भूमिकेस सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला | P |
खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे | मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो | P |
मी माझ्या कुटुंबीयांना या दरम्यान दुसरीकडे हलवलं | यामध्येच मी माझे कुटुंब हलवले | P |
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल | जोडीदाराचे ऐकणे शहाणपणाचे ठरेल | NP |
करोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे | प्लाझ्मा थेरपी हा करोनारुग्णांवर प्रभावी उपचार आहे | P |
आरोपी मुलीनं रायफलमधून पाच गोळ्या झाडल्या होत्या | आरोपी तरुणीने रायफलमधून पाच गोळ्या झाडल्या होत्या | P |
शिंदे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेत स्थानकाबाबत परिस्थिती आणि गरज त्यांच्याकडे मांडली | त्यानंतर आता गोरखपूर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आढावा बैठक घेतली | NP |
आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे | वेधशाळेने आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली असल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे. | P |
कर्जाच्या फेऱ्यातून शेतकरी बाहेर न पडल्यास पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे | त्यामुळे स्मगलिंगमध्ये झाल्याची भीती सराफांनी व्यक्त केली आहे | NP |
पण आता भारताचा एक युवा खेळाडूही उत्तेजक सेवन चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते | पण आता भारताच्या एका युवा खेळाडूचीही डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आता त्याच्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे | P |
पण झाडांची बचत करण्याचा सर्वांना विसर पडला | केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही तर ती सर्व झाडे जगायला हवीत, ही महत्त्वाची अट या करारात नमूद होती | NP |
त्याने दागिना कधी गिळला ते आम्हालाही समजले नाही | परंतु चोरीला गेलेल्या दागिना सापडला नाही | NP |
मी नेहमीच माझे कार्य कर्तव्य आणि धर्म मानतो | माझे काम मी नेहमीच कर्तव्य आणि धर्म मानतो | P |
त्यालाच ते ‘कर्मयोगशास्त्र’ म्हणतात | कमीत कमी उजेर्वर चालणारे पथदिवे विदयापीठ परिसरात बसविले जावेत | NP |
मुंबई दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा दिल बेचारा हा अखेरचा चित्रपट २४ जुलैला प्रदर्शित झाला | दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा दिल बेचारा बेचारा हा चित्रपट येत्या २४ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होतोय | NP |
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला | अक्षय कुमारसारखे वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेकी नागरिक सैनिकांची आशा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे | NP |
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे | येथे एनडीआरएफ यांच्या मदतीने बचाव पथकाचे कार्य सुरू आहे | P |
कार्यक्षेत्रात आज अधिक मेहनत घ्यावी लागेल | कार्यात अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील | P |
त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत | या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत | NP |
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती | शनिवारी सकाळी नऊ वाजता मंदिर परिसरात नागरिक जमा होतील | NP |
त्यामुळे खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले आहे | त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे | P |
न्यूझीलंडविरुद्ध वनडेत इंग्लंडच्या फलंदाजांनी नोंदविलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे | वनडेतील ही न्यूझीलंडविरुद्धची इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या आहे | P |
माओवाद्यांचे प्रमुख नेते बाबूराम भट्टराय, पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांचे शिक्षण नेपाळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणेच भारतात झाले होते | भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लढ्याशी नेपाळमधील राजेशाहीविरोधी राजकीय प्रवाहांचे संपर्क होताच त्याचबरोबर त्यांचे राजकीय शिक्षणही होत होते | NP |
त्यामुळे मनसेचा या धोरणाला विरोध आहे | या निर्णयाला महापालिकेतील सत्ताधारी मनसे व भाजपसह विरोधी पक्षातील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसतर्फे विरोध दर्शविला आहे | NP |
नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून कुख्यात राजू भद्रे याने पावणे दोन कोटींची खंडणी उकळली | प्रतिनिधी,नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणात हवा असलेला व मोक्काची कारवाई करण्यात आलेला कुख्यात दिवाकर बबन कोत्तुलवार (वय ३१, रा | NP |
पाटील यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची सभा झाली | पाटील यांच्या प्रचारासाठी गडकरी अमळनेरमध्ये येत आहेत | NP |
आरोपींनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली | आरोपीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला | P |
पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे | पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीय आहे | P |
परंतु, आइस्क्रीम पार्लरमध्ये मिळणाऱ्या आइसक्रीमसारखी चव काही त्याला येत नाही | परंतु, आइस्क्रिम पार्लरमध्ये मिळणाऱ्या आइस्क्रिमसारखी काही चव त्याला नाही | P |
कडेकोट बंदोबस्त मतदान अवघ्या काही तासांवर आले असतानाच मुंबई पोलिसही सज्ज असून तब्बल ३० हजारांहून अधिक पोलिस निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी सतर्क राहणार आहेत | तब्बल ३० हजारांहून अधिक पोलिस निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी सतर्क राहतील | NP |
यामुळे हा आदेश मागे घेण्याची भूमिका मुख्य सरकारी वकिलांनी घेतली | त्यावेळी मुख्य सरकारी वकिलांनी तसे अधिकार नसल्याचे कबूल केले आणि तो आदेश मागे घेत असल्याचे निवेदन केले | NP |
एक मे रोजी म्हाडाच्या २०१३च्या लॉटरीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती | एक मे रोजी म्हाडाच्या २०१३च्या लॉटरीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली | NP |
यात तो जखमी झाला आहे | त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती | P |
पावसामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे | शहरात संततधार पावसाने गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी वाढू लागली आहे | P |
माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता | हा माझ्यासाठी जबर धक्का होता | P |
शहरात टाउन हॉल, रेल्वे स्टेशन, सेव्हन हिल्स, सिडको बसस्टँड, क्रांतिचौक, मोंढा नाका, संग्रामनगर व महावीर चौकात उड्डाणपूल आहेत | शहराची स्मार्ट नाशिकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे | NP |
त्यामुळे सरकार आणि व्यापाऱ्यांमधील हा वाद चिघळण्याची शक्यता आहे | व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकार आणि व्यापाऱ्यांमधील वाद चिघळण्याची भीती होती | NP |
या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात यावी | या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी | NP |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.