Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस रवींद्र जोगवळा यांनी केली आहे
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जोगदंड हे तपास करीत आहेत
3.2
७९ लाख रुपये महाग आहे
त्यासाठी ७९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे
4.3
तेव्हा मनसेने विरोध केला नाही
गेल्या वर्षी परतीचा पाऊस झाला नाही
1.7
याबाबत मंगळवारी नगर पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तिंना ही माहिती देण्यात आली
जम्मूकाश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणांनी देश हादरला असून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत
0
एनसीबीने कंगनाची चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी यापूर्वीही अनेकदा केलेली आहे
रथोत्सव सोहळ्यात नागरिक भगवे फेटे बांधून सहभागी होणार आहेत
0.1
‌केवळ प्रसिद्धीसाठी आम्ही संवेदनशील आहोत, हे दाखवण्यापेक्षा ती संवेदनशीलता पालकांनी रुजवायला हवी व टिकवायला हवी
हे स्वप्न साकार करण्यासाठी संवेदनशील नागरिक या विद्यार्थ्यांच्या पाठीशी गेल्या पाच वर्षाप्रमाणेच यंदाही उभे राहतील, ही खात्री आहेच
2.5
भाजपकडून सुरू असलेल्या भिन्नभिन्न आंदोलनाच्या श्रुंखलेत मंदिरांसह विविध धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी शनिवारी ठिकठिकाणी घंटानाद करण्यात आला
मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपही घंटानाद करणार ठाकरे सरकारवर दाबाव वाढला आमचा सरकारला २ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम आहे
3.8
८३ अब्ज घनफूट पाणीसाठा आहे
एमआयडीसीच्या मालकीकडे असलेल्या या टाकीद्वारे एमआयडीसी क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात होता
2.6
या गडबडीत मूळ मागण्या, त्यावरील उपाययोजना, उपलब्ध करायच्या सोयीसुविधा या मागे पडू नयेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे
ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू असून, संबंध‌ितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे
2.2
३० वर्षे त्यांनी विद्यार्जनाचे काम केले
सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्यानं अंकितानं समाधान व्यक्त केलं आहे
0.5
घरातील किंवा कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडाल
नोकरी, धंद्यातील अडथळे पार होतील
2.8
सुधाकर शिंदे यांनी केला आहे
गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
1.9
सीबीआय चौकशी लावण्याची काही प्रक्रिया आहे
त्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाबाबत नुकतीच एक बैठक पार पडली
1.1
सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाल्यावर अभय योजनेच्या नोटीस देखील नागरिकांना वितरित केल्या जाणार आहेत
या निवाडे तथा वाटपपत्रांचे वितरण विशेष मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे
3
प्रापंचिक कर्तव्यासोबत परमार्थिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी भक्तिमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे
दिवसाच्या उत्तरार्धात धार्मिक कार्यासंदर्भात कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा होईल
2.7
सकाळी ८ वाजता हा दीक्षान्त सोहळा रंगणार आहे
सकाळी ८ वाजता हा सोहळा पार पडणार आहे
4.7
याच मालिकेत नागपुरातील रबज्योत पेट्रोलपंपावरील चार पेट्रोल डिन्सपेसर्सपैकी दोन डिन्सपेसर्समध्ये ही चीप आढळून आली होती
या रस्त्यावर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या उभ्या राहतात
1
मोहिमेअंतर्गत शाळांमधील शिक्षकांनीही सहकार्य केल्यामुळे दोन हजार शालेय मुलांमध्ये प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश रूजवण्यात यश आले
यंदा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल जनजागृती झाली आहे
2.8
पाणी पुरवठा विभागाने या कामांची निविदा अंतिम केली असून पुढील कार्यवाहीसाठी ती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे पाठविण्यात येणार आहे
किंबहुना, नवे तंत्रयुग हे धोके सोबत बाळगतच वाटचाल करते, हे कायम लक्षात ठेवायला हवे
0
आजचे धुके मात्र हे सर्व विसरायला लावणारे होते
पण दिवसभर हात उंच करूनही आपण मला बोलू दिले नाही, असा ठपका त्यांनी महापौरांवर ठेवला
1.3
त्यामुळे मी हे सांगत आहे
उलट मी तर हे म्हणेन
4.6
गावातील शेवटच्या माणसाला, विकासात पहिले स्थान मिळाले पाहिजे
फुलंब्री तालुक्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला आहे
2.3
बादुश नावाच्या ज्या गावात हे कारागृह आहे ते गाव पूर्णपणे उजाड झालेले आहे
त्याच काळात जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक बाजार समिती बरखास्तीचे आदेश काढले
1.5
भाजीविक्रेते व भाजी विकत घेणारे या दोघांनीही तेथे येऊन कचरा जमा करायचा
लोकसंख्या, संततीनियमन संदर्भातील शासकीय समित्यांवरही त्यांनी काम केले
0.4
लोक सागरला मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून धमकी देणारे मेसेज पाठवतात
दरम्यान, धनंजय जाधव आणि संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध क्रमांकावरून फोनमेसेज करून आपल्याला धमकी दिल्याची तक्रार दुकानदार दाखले यांनी केली आहे
3.3
नेहमी असणारे मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते
या धरणे आंदोलनात प्रस्थापित राजकीय पक्षाचे मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते
4.5
त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपआपल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला
त्यानंतर आपापल्या सर्व्हिस राखल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला
4.7
त्यामुळे पाण्याचा निचरा जलद झाला
तरीदेखील धरण गाळाने उथळ झाल्याने पावसाळ्यात पहिल्याच आठवड्यात ओव्हरफ्लो होत असते
2.5
उन्हाळी शिबिराला पाठवताना खबरदारी घ्या विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शनिवारी दुपारचे लिलाव बंद असल्याने शुक्रवारी आणि रविवारी फळभाज्यांची आवक वाढत होती
0.7
आपला मुलगा सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता
दोन लाखांचे कर्ज घेतले, महिला सावकारानं उकळले नऊ लाख
2.4
संस्थेच्या अभ्यासक्रमात तीन स्तर आहेत
हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे
4.3
त्यामुळे आरक्षण जाहीर होताच वारसदारांनी अध्यक्षपदाचीच चर्चा सुरू केली आहे
तरीही प्रशासकीय अधिकारी आमच्या बागायती जमिनी बागायती समृध्दीसाठी संपादित करण्याचा घाट घालत असल्याकडे यावेळी शेतकऱ्यांनी लक्ष वेधले
1.5
ते इन्स्पायर शिबिराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते
त्या इन्स्पायर शिबिरात बोलत होत्या
4.8
इकोफ्रेण्डली गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे जतन होईल आणि घरपोच गणेशमूर्ती मिळत असल्याने गर्दी टळेल, असा दुहेरी उद्देश या उपक्रमातून साध्य होणार आहे
अपघातांची समस्या कमी करण्यासाठी जनजागृती आवश्यक असून या कामासाठी रस्ता सुरक्षा निधी उभारला जाणार आहे
1.9
त्यातल्या त्यात तारपाच्या ठेक्यावर धुंद होऊन तारपा नृत्य करण्याची परंपरा अजूनही पाड्यांवर काही प्रमाणात टिकून आहे
मोतीरामांना साथ करताना शामीर खान यांनी मोतीरामांचं गाणं उचललं आणि ते अमीर खानना शिकविलं, असं प्रताप नारायण म्हणत
2.5
शहराबाहेरील संघाची निवासी व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल
या सेंटरमध्ये उमेदवारांची निवासाची, जेवणाची व्यवस्था केली जाणार होती
3.4
३ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असणार आहे
इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यासारखे फीचर्स दिले आहेत
3.8
शिंदे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले
शिंदे यांना दिले आहेत
3.2
अध्यक्षस्थानी संचालक दिनेश बुधले होते
राम बुधवंत, विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते
2.3
संस्कृत एज्युकेशन फोरमची स्थापना करून, संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला तिच्या सोयीनुसार संस्कृत शिकवलं जातं
संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमधून सादर करण्यात आला
3.2
तसे आपल्या बोलण्यातूनही होते
या वेळी ते बोलत होते
3.8
यात उड्डाणपुलावर एकूण २१ एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत
सातारा रस्ता पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळापुणे सातारा रस्त्यावर पंचमी हॉटेलसमोर रस्त्यावरच चारचाकी गाड्या पार्क केल्या जात आहेत
1.2
गणेशोत्सवापूर्वी सर्व ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे
महापालिका क्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून पथनाट्य, चित्ररथाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे
3
कंपनीने दिलेल्या मुदतीत ४५३ कामगारांचे अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली
त्यात अर्ज २ सुरुवातीला काही तास ‘ओपन’ होत नव्हता
1.7
सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे
सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ४९७४ सक्रिया करोना बाधितांवर विविध कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत
2.9
मात्र, त्यासाठी आकारला जाणारा दंडही जास्त आहे
दरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी हरकती सूचनांसाठी मुदतवाढ मिळावी असा अर्ज दिला आहे
1.3
करोनाच्या संसर्गामुळे एकूणच सणउत्सव मर्यादित प्रमाणात साजरे होत आहेत
यंदा चाकरमान्यांच्या वाटेत करोना संसर्गाचे विघ्न आले
2.3
ठाणे कापुरबावडी पुलाखाली अनधिकृत पार्किंग केले जाते
कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज येथील अशा अनधिकृत पार्किंगचा नागरिकांचा जाच होत आहे
3.9
गवसांची भाषा वाचकासमोर त्याचा भूतकाळ जिवंत करते
राजन गवस यांची भाषा हे त्यांचे एक लेखनविशेष आहे
4
मात्र, त्यावेळी स्पा मालक वेगळाच होता
त्यानंतर जे अनुभवले ते विलक्षण होते
1.5
क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कोणता दुसरा खेळ, आज मुलं मैदानावर खेळण्यापेक्षा मोबाइल फोनशी अधिक खेळायला लागली आहेत
पालक मुलांच्या हातात मोबाइल देतात
3.6
ही आवक मागणीसाठी मुबलक आहे
गांज्याला असलेली मागणी लक्षात घेता मोठ्याप्रमाणात पुरवठा केला जात आहे
3.5
क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिकसारख्या कुंभमेळ्यातच नव्हे तर रणांगणावर शत्रूशी लढतानाही स्त्री मागे नाही
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे
0.2
कर्करोगाचा रुग्ण आढळल्यास योग्य ते उपचार करण्यात येतात
त्यामुळे कर्करोगाचा उपचार शक्य आहे
4
यंदा राज्यात मान्सून उशिरा आला
यंदा मराठवाड्यात आठवडाभर मान्सून उशिराने दाखल झाला
4.4
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे हा तर साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातला
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे वरील घटना
3.1
गवंडी म्हणून ते काम करतात
यामुळे प्राथमिक स्तरावर हा पट्टा त्या भावना अधिक उचंबळू न देता तेथेच नियंत्रित करेल
1.2
या सहज वावरामागे तिचे अथक परिश्रम होते
बिहारपूर्वी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मिझोराम आणि हरियाणा राज्यांमध्ये दारूबंदी केली गेली होती
0
त्यामुळे आपले आरोग्य राखण्यासाठी किमान काळजी घेणे आपल्या हाती आहे
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल
4.2
प्रचाराची लढार्इ प्रभागाच्या मैदानात अर्ज छाननी, माघारी व चिन्हवाटप झाल्याने आता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह उमेदवार प्रचारासाठी प्रभागाच्या मैदानात उतरले आहेत
यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपआपले उमेदवार दिले आहेत आणि आता प्रचारातही रंगत येत आहे
4.5
शिवाय त्यावेळेस सीएनजीचा दर तुलनात्मकदृष्ट्या डिझेलपेक्षा कमी होता
काही कंपन्यांच्या सीएनजीवरील विशिष्ट मॉडेलना वेटिंगही आहे
3
आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात तयार झालेल्या भक्तिमय वातावरणाची रंगत या सुरेल लडींनी वाढवली
या निमित्त परिसरात भव्य दिंडी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला
3.2
कोल्हापूर शहरात सुरुवातीला मुंबईच्या टेरेकॉन आणि नंतर सुर्वे इन्फोटेक कंपनीने ७६ प्रभागांत जीपीएसच्या माध्यमातून वृक्षगणना केली
मामाच्या दुकानामागेच हत्या, मंगळवारी बाजार परिसरात सुभाषच्या मामाचे दुकान आहे
0
शाहूपुरी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत
माझ्याकडे बघ, मी तिसऱ्यांदा परीक्षेला बसतोय आणि तू निराश होऊ नकोस
0
पण, ही परिस्थिती बदलेल
मात्र, ही परिस्थिती आता बदलताना दिसत आहे
4.9
नगर जिल्हा परिषद शाळांची वीजबिले राज्य सरकारने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केली आहे
3.2
गेल्या काही दिवसांत हे प्रकार कमी झाले आहेत
तर, इस्रायलमध्येही गाझा पट्टी व वेस्ट बँक भागात पहिल्या इंतिफदाला सुरुवात झाली होती
0.1
पण पुलासाठीचे भूसंपादन उशिरा झाल्याने हा खर्च ८१ कोटी झाल्याचे विकसकाचे म्हणणे होते
गत वर्षी गाव भागातील राम मंदिर परिसरातील जुने दगड मातीचे घर कोसळून तिघांना जीव गमवावा लागला होता
1.3
पुढील आठवड्याभरात यासंदर्भात कार्यवाहीलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे
साधारणतः आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू होईल
4.5
६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे
पालखेडमधून सकाळी ६०७ क्युसेकने पाणी सोडण्यात आले
0
आतापर्यंत या दोघी चारवेळा आमनेसामने आल्या होत्या
आतापर्यंत चारवेळा या दोघी आमनेसामने आल्या होत्या
5
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास व्हावा, युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत
शाळांमधील मुलांना इंग्रजीची गोडी लागावी म्हणून प्रत्येक शाळेत दोन इंग्रजीचे शिक्षकही देणार आहोत
1.2
त्यामुळे या प्रकरणास राजकीय रंग येऊ लागला होता
यामुळं वाद निर्माण झाला होता
4
अंटार्क्टिका आतापर्यंत करोनाच्या संसर्गाशी दूर असलेला एकमेव खंड ठरलेल्या अंटार्क्टिकावर करोनाचा फैलाव झाला आहे
अंटार्क्टिकावर करोनाबाधित आढळल्यामुळे आता जवळपास संपूर्ण पृथ्वीवरील भूभागांवर करोनाचा फैलाव झाला आहे
3.9
या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं होतं
प्राधिकरणाकडून आम्हाला सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे
3.4
कारागृहाच्या शेतीद्वारे ही गरज भागविली जाते
मध्यवर्ती कारागृहाची मोठ्या प्रमाणावर शेती आहे
4.6
यास शिवसेनेच्या आमदारांनी आक्षेप घेतला
यावर शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला
4.7
गवई आणि सूर्या कांत यांचा समावेश आहे
गवई आणि सूर्य कांत यांच्या नावांचीही शिफारस केली आहे
4.7
त्याचा मला फायदाच झाला
याचा मला फायदा होतो आहे
4.7
खड्डे पडल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते
या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने माळीण गावाचे पुनर्वसन केले आणि गाव नव्याने उभारले
2.5
आरोपी रामदासने घटनेच्या दिवशी पल्लवीकडे शरीरसुखाची मागणी केली
इतर देश याबाबतीत अजूनही चाचपडतच आहेत
0
रविवारी फेरीच्या वेळी केवळ एकच प्रवासी मिळाला
हळूहळू का होईना इलेक्ट्रिक बाइक रस्त्यावर दौडताना दिसू लागल्या आहेत
0
मात्र घटनेच्या दिवशी मुलगी रडतच होती
या घटनेने घाबरलेली मुलगी रडत घरी परतल्यावर तिच्या आईच्या ही बाब लक्षात आली
3
याप्रकरणी उपनिरीक्षक खटके तपास करीत आहे
स्वत: मुंडे यांनी बिटको हॉस्पिटलाचा पाहणी दौरा केला त्यावेळी तेथील दयनीय अवस्थापाहून त्यांनी संताप व्यक्त केला
1
रेंगाळलेल्या कामात लक्ष घाला
आपल्या कामकाजात अधिक लक्ष देऊन ते पार पाडण्याचा प्रयत्न करा
3.2
कला आणि कलेच्या संबंधित अभ्यासाची अनेक संदर्भ पुस्तके त्याच्या संग्रहात आहेत
अनेक तक्त्यांमुळे त्याला संदर्भमूल्यही आहे
2.8
वाहन खरेदीलाही सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या बुकिंगसाठी सर्व कंपन्यांची शोरुम्स गजबजली आहेत
मनीष धूत अध्यक्ष, चेंबर्स ऑफ मोटर्स डिलर्स असोसिऐशन सेकंड हॅण्ड बाजारातही तेजी यंदा नवीन वाहन बाजारात तेजी आहे
3.5
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता समितीवर समर्थक कार्यकर्त्यांची निवड व्हावी, यासाठी भाजपचे शहरातील पदाधिकारी आग्रही होते
त्यामुळे, दोन सदस्यीय प्रभागांद्वारे ही निवडणूक लढवली गेली
2.9
नाट्यसंगीत, भक्तिसंगीत सादर करून त्यांनी शतजन्म शोधिताना या गीताने गायनाचा समारोप केला
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत
0
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले आहेत
त्यासाठी जिल्हा बाल कल्याण समितीची सुद्धा मदत घेण्यात आली आहे
3.8
११ ऑगस्ट रोजी आशुतोषनं ३२ वा वाढदिवस साजरा केला असता, पण त्यापूर्वीच त्यानं त्यांचं आयुष्य संपवलं आणि जगाचा निरोप घेतला
काठोकाठ भरलेल्या त्या कुल्हडमध्ये दोन फुलं अलगद सोडली
0.7
काळाच्या उदरात काय दडले असते, ते काळच सांगू शकतो, हेच खरे!
काळाच्या उदरात काय दडलेले असते, ते फक्त काळच सांगू शकतो
4.8
कंगनाच्या टीमने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करून का घेतली नाही?
सरोगेट आई आणि मुलासाठी इच्छुक जोडप्यामध्ये होणारा करार कायदेतज्ज्ञांची मदत घेऊनच व्हायला हवा
0.6
दादूमिया म्हणाले, आणीबाणीला लोक कंटाळले होते
परिणामी केंदाला महसुली उत्पन्नात तूट सहन करावी लागली
2
तुमच्यासारखाच किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसारखाच त्याला खाण्याचा कंटाळा आहे
घरी खाण्याचा रोज कंटाळा येतोय
4.5
या चॅनेलवरील चालू घडामोडींची व्याख्याने विद्यार्थ्यांना उपकारक ठरतील
मुळात भूकेचा आणि पोटाचा संबंध नसून भूकेचा मेंदूशी घनिष्ठ संबंध असतो
0
त्यामुळे या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती
कळवा पोलिसांनी या दुर्घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे
4.8
याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यांत बाल लैंगिक अत्याचार कायदा व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे
4.6
१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत केवळ ९५५४ अर्ज दाखल झाले असल्याचे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी सांगितले
यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ९५५४ मतदारांचीच नोंदणी अर्ज आले आहेत
4
त्याचबरोबर बऱ्याच महान क्रिकेटपटूंबरोबर ते खेळलेले आहेत
आता कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे
1.6