Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
मित्राच्या डब्यातील पोळीभाजी शेअर करण्यात जी मज्जा येते अगदी तशीच गम्मत मित्राच्या घरी फराळ खाताना येते
सध्या लग्नसराई सुरू आहे
1.3
या जमिनीचा मोबदला म्हणून साडेबावीस टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देण्यास सिडकोने सरकारच्या मंजुरीप्रमाणे मान्यता दिली आहे
प्लानअंतर्गत काही घरे जात असतील तर त्याच्या बदल्यात शासनाने जमीन देण्याचे प्राथमिकरीत्या मान्य केले आहे
3.6
कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ पालघर चे अध्यक्ष अमित पाटील यांनी आपल्या कारगिल येथे आलेल्या अनुभवांनी केली
यावेळी रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष अमित पाटील, सचिव प्रशांत पाटील, राहुल पाटील व सदस्य उपस्थित होते
3.6
दुडकीकर ऐवज दरोडेखोरांना देत नव्हते
ब्रिटिश गिर्यारोहक जिम लाऊथर सांगत होते
0
जाडेजा, उमेश यादव, शमी आणि भुवनेश्वरकुमार या सगळ्यांनीच आपली भूमिका चोख पार पाडली
राजन साजन मिश्रा, सुरेश वाडकर आदी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे
0.3
राज्यभरातील विविध शहरांमधून या प्रदर्शनात अँट‌िक बाइक मॉडेल्ससह १०२ बाइकप्रेमी सहभागी झाले होते
पंचनामा झाल्यावर या वस्तू त्यांच्या मालकांना दिल्या जातील, असे विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी सांगितले
1.1
डोळ्याचे विकार त्रस्त करू शकाल
डोळ्याचे आजार त्रस्त करू शकतील
4.9
तसेच ऑगस्ट २०१६ पासून या रक्कमेवर १० टक्के व्याज रक्कम हाती मिळेपर्यंतचे देण्याचेही निर्देश दिले आहे
दुर्घटना घडून दहा तास होताहेत
1.8
यामुळे संतप्त कार्यर्कत्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली
रिंगरोड, मोठागाव-माणकोली रस्ता मार्गी लागणार, जमीनमालकांना टीडीआर देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणार
1.4
सहकारी बँका बंद करण्याऐवजी राष्ट्रीयीकृत बँकांत विलीनीकरण हा पर्याय का राबवला जात नाही?
मेळघाटातील वयोवृद्धांमध्ये अंधत्वाचे प्रमाण अधीक असल्याने अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे’, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली
1.2
अशा अनुभवांतून शिकायचं असतं
त्यातूनही खूप अनुभव आणि शिकायला मिळणार आहे
4.3
दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई लोकलला या पावसाचा फटका बसला आहे
या अपघाताची माहिती वनशिव वस्तीत कळाल्यावर शेकडोंच्या संख्येने तरुण घटनास्थळी, तसेच रुग्णालयात पोहोचले होते
1.4
त्यातून हे प्रदर्शन साकारणार आहे
येत्या २० जुलैला कॉलेजच्या सेल्फ फायनान्स विभागाकडून याचं आयोजन करण्यात आलं आहे
1.3
जागा अधिग्रहण करण्यासाठी सुनावणीचे नाटक करतात त्यानंतर फूट पाडतात
संपादित केलेल्या जागेवर डांबरीकरण करण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाईल
2.3
त्यामुळेच तो वेळोवेळी समकालीन राजकारण आणि समाजावरील टिप्पणी, धर्मसंस्थावंशद्वेष यांसारख्या बाबींचा कडवा निषेध नोंदवताना दिसतो
जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता
1.6
देशपांडे यांच्या लेखनाचे सूत्र विशद करण्यासाठी पुलंचेच एक अवतरण उद्धृत केले
माझ्या घरात मी एकटीच रांगोळी काढत असल्याने पुढच्या वर्षापासून रांगोळी कोण काढणार असा विचार मला पडलाय
0
लाचखोरीच्या प्रकरणांमुळे गदारोळ या अहवालामुळे एफडीएमध्ये कमालीचा गदारोळ माजला आहे
तसेच यात टर्बो शेप्स फ्रंट सिक्ड प्लेट्स दिले आहे
0.4
झोपेतेच त्यांचे निधन झाले
त्यामुुळे तीचे आईवडील झोपी गेले
3.4
प्या गूळ व लिंबूचे आरोग्यवर्धक पेय
चहा, कॉफी, साखरयुक्त पेये, चॉकलेटस यांसारखे उत्तेजक पदार्थ टाळा
2.7
मग त्या दिवशी शाळेत न जाता काकाकाकूंच्या डायनिंग टेबलाखाली लपून बसलो
याच पूर्व पट्ट्यातील बोकटे, देवळाणे, दुगलगाव या गावांची तर सलग चार महिन्यांपासून शासकीय टँकरद्वारे तहान भागविण्याची वेळ आली आहे
0.8
त्यानंतर मी कॉलेजला गेले
मी कॉलेजच्या कामासाठी कलिनाला विद्यापीठात गेलो होतो
4.4
त्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोधही होतोय
याला जोरदार विरोध होत आहे
4.4
पण तरीही बीसीसीआयची चिंता अजूनही संपलेली नाही
एवढ्यावरच बीसीसीआयची चिंता संपत नाही
4.8
विशाल धनराज व सचिन म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे आहेत
मलिकनेर व राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक सीमा झावरे यांना सोमवारी केली
0.9
तर जुलै महिन्यात ६ ते १६ वयोगटातील ५७३ शाळकरी मुलांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे
सर्वोत्तम संघ निवडणे हे निवड समितीचे उद्दीष्ट असले पाहिजे
0
त्यानंतर दोघांनी तिचा मृतदेह धरणात फेकला
तिचा मृतदेह धरण क्षेत्रात फेकून दिला
4.8
६ एप्रिलपासून आम्ही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे
यासाठीच आमच्याकडील विद्यार्थ्यांवर सुरुवातीपासून विशेष मेहनत घेतली जाते
2.7
गडगडणाऱ्या ढगांच्या अन् कडाडणाऱ्या वीजांचा आवाज होता
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले
0.1
पंधरा दिवसांत सर्व रहिवाशांना त्यांची घरे मिळतील
सोमवारी रात्री भर पावसात खाली उतरताना स्पाइसजेटचे विमान धावपट्टीवरुन घसरले
0
तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा
शेवटी मालाची माहिती, संख्या व किंमतही भरावी लागणार आहे
0
खानपान केंद्रात कामगार म्हणून नोकरी करणाऱ्या गेंदराजने सामना सुरू असताना पाणी विचारण्याचा बहाणा करून या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला
दंगलीच्या २३ वर्षांनंतर बेहरामपाड्याच्या लोकवस्तीत खूप मोठी वाढ झाली आहे
0.1
मिराभाईंदर,वसईविरार भागाचा झपाट्याने विकास झाला आहे
मीरा रोड, भाईंदर, विरार आणि बोईसर परिसर वेगाने विकसित होत आहे
4.7
आता कोणत्या सिनेमात काम करणार हे लवकरच जाहीर करू असंही हृतिकने यावेळी सांगितलं आहे
मग जाऊन त्यानं तो नंबर लाऊड स्पीकरवर सांगितला
0
स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने जेट एअरवेजविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली आहे
या कंपनी मालकाविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
2.2
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीमध्ये दोन्ही शहरांतील आमदार, महापालिकांचे आयुक्त आणि इतर पदाधिकारीअधिकाऱ्यांचा समावेश होता
२४ आमदार, ४ खासदार राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे आणि जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर झाला
2.8
त्याच्या मागे दुचाकीस्वारही गेला
त्यानंतर तो एका तरुणाची दुचाकी घेऊन तेथून पसार झाला
3.2
तिळ्यांना पुरेल इतकं दूध तिळ्यांच्या आईला येतं
जुळ्या मुलांना पुरेल इतकं दूध जुळ्यांच्या आईला येतं
3.7
रक्ताने शरीर न्हाऊ लागले
त्याचे कपडे रक्तानं माखले होते
3.3
आज एकाग्रता कमी राहील
आज परिश्रमाच्या तुलनेत लाभ कमी होईल
3
यात एकाचे पाय निकामी झाले, तर पाचजण जखमी झाले
या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत
1.6
एस कॉलेजमधील या गैरप्रकाराच्या तपासासाठी विद्यापीठातर्फे त्रिसदस्यीय समितीही नेमण्यात आली होती
पेशंटचे एक्सरे तीन चार वेळा काढून, त्यांची खात्री पटली तरच ते पुन्हा एक्सरे काढत नाहीत
0.1
आता पावसाळा सुरू होत असताना आजार पसरण्याचीही भीती आहे
पावसाळ्यात रोगराई पसरण्याचाही धोका आहे
4.8
राज्यातील ११०० पोलिस ठाण्यांमध्ये दोन टप्प्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत
सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुरव्यांवरून दोन दिवसांच्या सलग तपासानंतर प्रसाद याने दिलेली माहिती खोटी असल्याचे उघड झाले
2.5
आज हिंदीचा लेखक, प्राध्यापक झालो असलो तरी कॉलेज जीवनात गुलशन नंदाच्या कादंबऱ्यादेखील वाचल्या होत्या, असे मिश्किलपणे सांगतात
नूतन कहानिया, पॉकेट बुक्स या माध्यमातून पुस्तक खरेदी करणे सुरू झाले आणि आपल्याला हिंदी साहित्याची गोडी लागली
3.4
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला?
मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांच्यासारखे अनेक साहित्यिक सध्याच्या रचनेमुळे अध्यक्ष होऊ शकले नाहीत
0.1
दंड माफी यशाचे आव्हानमहापालिकेची संकलित कर थकबाकी २१३ कोटींची आहे
त्यादिवशी दुसरे भाडे मिळण्याची शक्यता नाही, अशी परिस्थिती आहे
1.2
शिक्षण व व्यापारात प्रगती करता येईल
नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी क्षेत्रांत प्रगती साधता येईल
4.5
न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं
पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी देशासाठी केलेले काम आणि त्याग अतुलनीय आहे
1.2
यामुळे कामात जास्त टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारास अधिकाऱ्यांनी काम दिल्याच्या आरोपात तथ्य आहे
हे प्रकरण एका सहायक पोलिस निरीक्षकावर चांगलेच शेकले होते
2.4
पण त्याविषयी लगेच निर्णय होण्याची शक्यता नाही
असा सल्ला धोनीनं त्यानं दिला होता
0
झाडाचा पाला तोडला म्हणून मारहाण शेवग्याच्या झाडाचा पाला तोडला म्हणून दोघांना फावड्याने मारहाण करण्यात आली
त्यांना तरुणीच्या कुटुंबीयांनी एका झाडाला बांधले आणि बेदम मारहाण केली
3.3
यासाठी पूर्वपरीक्षेचा अर्ज भरताना तसे तिथे नमूद करावे
यातूनच माता आणि बालकांचे कुपोषण होते
0
असं ट्विट केल्यानंतर कंगनानं आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं होतं
कंगनानं एक ट्विट रिट्विट केलं आहे
3.8
कर्करोग शरीरात अजून कोठे पोहोचला आहे का?
मात्र, त्यापेक्षाही योजनेच्या बाकी राहिलेल्या कामांसाठी सरकारकडून मुदतवाढ मिळविण्याचे आव्हान महत्त्वाचे असणार आहे
0.2
‘पाकिस्तानशी असलेले आमचे संबंध काही क्षेत्रांमध्ये वाढले असले, तरी त्यात लक्षणीय बदल झालेला नाही,’ असे ते म्हणाले
आमच्यासाठी परिस्थिती अद्याप बदलली नाही
2.9
शुभचिंतन करून सर्वजण गप्पा मारत एकत्र नाश्ता करतात
महाप्रसादाचे आयोजन केले आहे
1.7
ऑस्ट्रेलियावरून मायदेशी परतल्यानंतर येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पेसने पत्रकारांशी संवाद साधला
एका कार्यक्रमासाठी आलेल्या राजपालने पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला
3.3
गडहिंग्लजच्या बाबतीत अॅन्टीरेबिज व्हॅक्सिनविषयी लिहिले आहे
जास्त प्रमाणात धूम्रपान करण्यानं मेंदू कमजोर होतो व आकुंचन पावतो
0
मात्र, त्यातील एक वार हाताच्या करंगळीवर बसला
हीच संधी साधत सय्यदने त्यांच्यावर लाकडी दांड्याने वार केले
2.2
लग्नात करोनाशी निगडीत सर्व नियम आणि अटींचं पालन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे
करोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन केले जाणार आहे
4.6
त्यात आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत
सध्या ते ऑस्ट्रेलियात संशोधन करत आहेत
0.2
त्यामुळे आता पाकिस्तान सरकार पार हादरलंय
त्यावरूनच बलुची आणि चीन यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे
1.4
मात्र, विविध वैद्यकीय विभाग चालवताना नाममात्र सहीपुरते प्राध्यापक पुरवणारे कोण असतात हे जगजाहीर आहे
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
0
चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी तो परत मिळविण्याची टक्केवारी ही सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहे
हा निर्णय सपशेल फसला असून, वर्षाखेरीपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश आणि साहित्य घेण्यासाठी पैसे देण्यात आले नव्हते
0.8
त्याचा परिपाक नफ्यामध्ये ३५ टक़्के घट होण्यात झाला
केंद्रशासित प्रदेशात मात्र लॉटरीवर बंदी आहे
0
आमदार बाळासाहेब थोरात, मालपाणी उद्योग समूह, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनला वीजजोडणी झाल्याने गारोळेपठारमधील महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली
त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेशी संबंधित कामे रेंगाळली आहेत
2.6
ही पुस्तके संकलित करून बुलडाणा जिल्ह्यात ती शांततेचा संदेश पोहचवित आहे
याप्रसंगी तरुणतरुणींची सविस्तर माहिती असणारी ‘शुभ मंगलम्’ पुस्तिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले
2.5
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नगरपालिका हद्दीतील रस्त्यांपासून महामार्ग आणि द्रुतगती मार्गापर्यंतच्या सर्व रस्त्यांवरील वाहनांची कमाल वेगमर्यादा वाढविली आहे
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाहनांची वेगमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
4.5
खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कायम प्राथमिकता देण्यात येईल
रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, नागपूर स्थानकावर रोख व्यवहार पूर्णतः डिजिटल करण्यात आले आहेत
0.7
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून विकासदर वाढत आहे
अर्थव्यवस्थेचा वाढलेला वेग, ग्रामीण भागातील वेतनातील वाढ आणि बांधकामासारख्या शेतीबाह्य क्षेत्रांमध्ये झालेला विकास ही यामागील प्रमुख कारणे आहेत
3
महाराष्ट्रात रोजगार तर मनसे निर्माण करत आहे
सध्या १६०० सफाई कामगार पालिकेत काम करतात
1.3
त्याच्या देखभालदुरुस्तीचे नियोजन करावे, तरच सिग्नल यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील अन्यथा कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग होणार नाही
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले
0
या प्रकरणी वन विभागाने हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील कारवाई होईपर्यंत त्यांना सोडून देण्यास सांगितले
वन विभागाने याविषयी आपली हरकत नोंदवली असता उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत न्यायालयाने आरोपींना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले
4.7
सात सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच ब्राँझपदकांसह श्रीलंकेने दुसरे स्थान पटकावले
यासह भारताने गोल्डकोस्ट राष्ट्रकुलमध्ये पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार ब्राँझपदकांची कमाई केली
2.8
गेल्या दोन वर्षांपासून पुरवठा सुरळीत होत नसल्याचा फटका घाटीला बसत असल्याचे सांगण्यात आले
वेगवेगळ्या कारणांमुळे फुफ्फुसामध्ये संसर्ग होऊ आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो
1
१९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने या मार्गाला लक्ष्य करत मोठे नुकसान केले होते
लष्कराच्या प्रवक्त्याने नवी दिल्लीत सांगितले की, ‘पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे
2.4
एखाद्या आरोपीवर वेळेत कारवाई होत नसल्याने मन दुखावते
गंभीर चुकीमुळे कारवाईच हवी गुन्हा नोंदविण्याचा आदेश देताना पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने काही ताशेरे ओढले आहेत
3.2
रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडक्यांचा परिसर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रात्री रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती
ठाण्यापर्यंतची सेवाही रडतखडत…पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईत जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती
4.1
आमच्यापेक्षा काँग्रेसची आमदारसंख्या एकने जास्त आहे
काँग्रेसमधील माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे सदस्य तसेच विरोधी पक्ष भाजप व शिवसेना सदस्यांनीही ठरावाच्या बाजूने मतदान केले
1.1
त्यानंतर या सेवेचा विस्तार खोपोली, कर्जत, कसाऱ्यापर्यंत झाला
त्यानंतर या सेवेचा विस्तार राज्यातील महत्त्वाच्या मार्गांवर करण्यात आला
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतही या समिती गठीत न केल्यामुळे शासनाने हे आदेश दिले आहे
मुख्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तरपावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करू नका
1.8
यापुढे ग्रामीण भागातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विजेचे खांब उभारण्याची कामे करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या
तसेच, वीजवाहिनी भूमीगत करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही देशपांडे यांनी सांगितले
2.7
मात्र, नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगांना हे धोरण लागू करणे अयोग्य आहे
काही मोजकी दुकाने प्रशासनाने ठरवून दिलेल्या मोकळ्या जागेत लावण्यात आली
2.3
जगभरातील लाखो पर्यटक लेणी पाहण्यासाठी नियमित येत असतात, पण पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात प्रशासनाला यश आले नाही
मात्र, तरीही सरकार ही तस्करी रोखण्यात योग्य ती पावले उचलण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे
3
हा वाल्मिकीचाही अपमान आहे
कुटुंबवत्सल स्त्रीची अवहेलना झाली
1.7
१० वाजता कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा समारोप होणार असून, यावेळी शिबिरार्थींना प्रमाणपत्रे देऊन यावेळी गौरवण्यात येणार आहे
गोसावी एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान अशी विविध औचित्य साधत परिषद आयोजित करण्यात आली आहे
2.3
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे
मला मुलं, सुना, नातू आणि पणतुसुद्धा आहेत
3
भारतामध्ये मान्सूनचा कालावधी आणि पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते
भारतामध्ये मान्सूनचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे
4.7
गाडगेबाबा चौकात अनुराग दिलीप सोनवणे (वय २८) या तरुणावर दि
त्यासाठी नाशिकरोडसह शहरात दंडात्मक कारवाईदेखील सुरू आहे
0.6
आंबेडकरांचे स्मारक तयार करा, असे खासदार वीरसिंह म्हणाले
शंकरराव चव्‍हाण यांच्या पुतळा परिसरातही त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
2.8
पण पूर्वीच्या १५ दिवसांच्या आढावा पद्धतीत पेट्रोलडिझेलच्या किंमतींमधील मोठा फरक नागरिकांना लक्षात यायचा
मात्र, सुविधांमध्ये प्रचंड दुजाभाव आहे
1.2
ही स्थिती बदलण्यासाठी मिठीच्या नदीच्या प्रवाहात कचरा, सांडपाणी, तबेल्यातील घाण अशा गोष्टी रोखल्या अपेक्षित आहे
सातारा, देवळाई परिसरात बहुतांश रस्‍ते कच्‍चे आहेत
1.3
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स लावून घेण्यासाठी प्रशासनाने १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात अभय योजना सुरू केली होती
धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेत नाही, असं हायकोर्टानं नमूद केलंय
0.1
यासाठी ग्रामपंचायतीने ७०० घरांमध्ये कचरापेटी दिली आहे
सुरक्षेच्याबाबतीतील तयारीत शिक्षण विभाग मागेच आहे
0.5
या परिसरात २०१४ पूर्वीच्या ८१ मिळकती, २०१४ नंतरच्या सर्व्हेमध्ये आढळलेल्या १९ तर कोणत्याही सर्व्हेमध्ये न सापडलेल्या २७ मिळकती आहेत
ही नदी शहराशी संपर्कात येईपर्यंत स्वच्छ आहे
0.1
कायदा कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, असं दलित संघटनांचं म्हणणं आहे
ठाणे आक्रमक आंदोलनांसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे
2.7
अशा अनेक समस्या असून वसईतील स्थानिक महिलांना कायमस्वरूपी परवाने मिळावेत अशी विनंती केली गेली आहे, असे विजय वैती यांनी सांगितले
त्यात ८१८ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, ४९६ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे
0.9
ऑनलाइन खरेदीसाठीही ग्रामीण भागात टपाल खात्याचा वापर वाढला आहे
त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोस्टाच्या कार्यालयात जाऊन इंटरनेट बँकिंग सुविधांची मागणी करणे आवश्यक आहे
3.3
कारण या दिवाळीला त्यांची आजी खास गावावरून त्यांच्या घरी येणार होती
पुरात ३७ जण वाहून गेले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही आधार देण्याची गरज आहे, असे विखेंनी स्पष्ट केले
0
गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे
गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे
4.9