Sentence1
stringlengths 14
198
| Sentence2
stringlengths 15
204
| Label
float64 0
5
|
|---|---|---|
त्यामध्ये ज्यांचे कर्ज दीड लाख रुपयांच्यावर होते, त्या शेतकऱ्यांनी दीड लाख रुपयांच्यावर असलेली रक्कम भरून कर्जमाफीचा फायदा घेतलेला आहे
|
तर दीड लाख रुपयांवर कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी दीड लाख रुपयांवरील थकीत रक्कम भरल्यास त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता
| 4.8
|
त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पाबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आयुक्त जयस्वाल पुढील आठवड्यात सेऊलला जाणार आहेत
|
यासंबंधीचा सामजंस्य करार पुढील आठवड्यात सेऊल सरकारसोबत होणार असून त्यासाठी आयुक्त जयस्वाल हे सेऊलला जाणार आहेत
| 4.4
|
यादी सादर करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत होती
|
गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती
| 4.5
|
इतर कंपन्या चिंचेचा फ्लेवर वापरतात, मात्र, आमच्याकडे चिंचेचा पल्प काढून, स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन ही जेली बनविली जाते
|
अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही, म्हणून त्यांनी बिल्डर हेमंत बुद्धीवंत यांच्याशी संपर्क साधला
| 0.5
|
या नंतर कामगार तलाठी यांनी त्याचा पंचनामा केला
|
त्यामुळे नगर जिल्ह्यात या घटना पुन्हा पुन्हा घडत आसाव्यात
| 1.2
|
त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत होते
|
त्यानुसार ते पुन्हा रजेवर गेले व त्यानंतर त्यांची बदली झाली
| 3.4
|
यंदा मात्र चार दिवस घरी जाणार आहे
|
यात चार स्वतंत्र संचालक असतील
| 0.8
|
खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कायम प्राथमिकता देण्यात येईल
|
ग्रामीण भागात रुग्णसंख्या ३५५ झाली असून २३५ रुग्ण बरे झालेत
| 0
|
त्यात जो मोबाइल नंबर होता तो आपल्या मुलीचा असल्याची बाब त्याच्या लक्षात आली
|
संबंधित तरुणाचे वर्णन, त्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली आहे
| 3.4
|
त्यांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले
|
समान शिक्षण कायद्यात मोफत शिक्षण विभागांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये विनाशुल्क शिक्षण देण्याची तरतूद आहे
| 0.9
|
अन्न महामंडळाने वखार महामंडळाला या नुकसानीपोटी ५३ लाख तीन हजार ७५९ रुपये भरण्यास सांगितले आहे
|
या प्रकरणात ५३ लाख तीन हजार ७५९ रुपयांची मागणी भारतीय अन्न महामंडळाने वखार महामंडळाकडे केली आहे
| 4.8
|
नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली
|
नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली आहे
| 5
|
असं मालती चाहर हिने सांगितलं
|
परंतु इथेही मालतीला काय वाटते, तसे तिने ठरवावे अशी मोकळीक तिला होती
| 3.5
|
शहरातील कालिंदी नगर, समता नगर, रिद्धीसिद्धी नगर, अंबिका नगर आदी उपनगरांत पथदिवे नाहीत
|
त्यानुसार महापालिकेत रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती
| 2.1
|
नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी यावर्षी सरासरी इतका पाऊस होऊ शकलेला नाही
|
राज्यातील अनेक भागात गेल्या दोन वर्षात समाधानकारक पाऊस पडला नाही
| 4.6
|
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड मागीलवर्षी प्रमाणे यंदाही पाऊस चांगला पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली
|
विजय नारखेडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले
| 0.9
|
मात्र, त्यावर एकवाक्यता झाली नाही
|
परंतु, दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही
| 3.7
|
मतदानातील स्त्रियांचा टक्का वरचेवर तपासला, उद्घोषला जातो
|
यात महिलांचा टक्का वाढला
| 3.1
|
आजमितीला डोंबिवलीतील चार रस्ता येथील एकमेव सिग्नल सुस्थितीत आहे
|
बदलापूर पूर्वेकडील गांधी चौक येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकच मार्गिका सुरू आहे
| 3.2
|
त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापलंय
|
त्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे
| 4.9
|
भारताने १९९६ मध्ये प्रचलित कायदेरचना अधिक बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सर्वसमावेशक अधिवेशनाचा (सीसीआयटी) प्रस्ताव ठेवला होता
|
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, या मुद्द्यांवर एकमत झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितले
| 3.1
|
विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धतीत मूल्यमापन कसे करावे, याचे एक उत्तर या स्पर्धेतून मिळते
|
मान सिंह तिला घेऊन मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला
| 0
|
त्या रात्री रिया आणि शौविक त्याच्याच रूममध्ये झोपले
|
त्यानंतर ते तेथेच झोपी गेले
| 3.3
|
शहराबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यावर देखील पोलिसांनी स्कॉर्पियोचा माग काढला, पण हे संशयित वाहन या टोलनाक्यावरून गेले नसल्याचे स्पष्ट होत आहे
|
तसेच, चोरटे घटनास्थळावरून कारमधून निघून जात असताना वॉकीटॉकीवरून पुणे पोलीस व पिंपरीचिंचवड आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला काहीही माहिती दिली नाही
| 3.2
|
मुठे, उपसरपंच एकनाथ यादव, अंगणवाडी सेविका यांनी त्यांची भेट घेतली
|
हे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत केले जाते
| 3.6
|
आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये
|
सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली
| 4.1
|
हा एका अर्बन बँकेत नोकरीला होता
|
दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील मॉर्डन कॅफेसमोरील सारस्वत बँकेत घडली होती
| 2.5
|
राज्यभरातील विविध शहरांमधून या प्रदर्शनात अँटिक बाइक मॉडेल्ससह १०२ बाइकप्रेमी सहभागी झाले होते
|
प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर जाण्यासाठी त्यांनी हा शॉर्टकट घेतला होता
| 0
|
संदीप जगताप, अरूण भोसले, ज्ञानेश्वर गवळी, विकास चव्हाण, बासित पटेल यांनी अभिनंदन केले आहे
|
दररोजच्या गर्दीतही फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी त्या कुठेही कमी पडत नाहीत
| 0
|
भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन
|
महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात उमटले
| 0
|
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात दाखवल्या गेलेला मधुमती चित्रपट पाहण्यासाठी तब्बल साडेसहाशेवर नगरकरांनी गर्दी केली
|
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात मधुमती चित्रपट दाखवला गेला
| 4.5
|
तेव्हाही ती बोलत आहेत, असं मला वाटून जातं
|
त्यामुळे या प्रभागातील लढत तुल्यबळ अशीच राहणार आहे
| 0.1
|
गावात असुरक्षितता निर्माण झाली आहे
|
वेळेनुसार कधी संयम दाखवला तर कधी कायदा हातात घेणाऱ्यांवर बळाचा वापरही केला
| 0
|
त्यांना टेलिकॉन्फरन्सद्वारे सूचना देण्यात येत आहे
|
टेलिकॉम कंपनीने सांगितले की, एक मेसेज पाठवून आपल्या ग्राहकांना या सुविधेची माहिती देण्यात येणार आहे
| 4.3
|
‘बर्थ कंट्रोल रिव्ह्यू’ मासिकात सदर लेख प्रसिद्ध करून जागतिक पातळीवर आपल्या कामाचा त्यांनी परिचय करून दिला आहे
|
आपण लंडनमधील एका अन्नपदार्थ उत्पादक कंपनीत सेवेत असल्याचे त्याने भासवले
| 1.3
|
पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नसली तरी त्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे
|
त्यांच्यासाठी काही ठिकाणी प्रवेश अर्जामध्ये पर्याय असला तरी त्यांच्याकडे ओळख म्हणून पुरेशी कागदपत्रे नसल्याने शिक्षणापासून त्यांना वंचित राहावे लागते
| 2.8
|
अनुभवाचे जिवंत बोल या आत्मकथनाला वाङ्मयीन सौष्ठव प्राप्त करून देणारे आहे
|
या संग्रहातल्या कविता आशयसंपन्न तर आहेतच त्याचबरोबर जीवनमूल्य आणि साहित्यमूल्यही यात आहेत
| 3
|
केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे सध्या सुरू असलेले संसदेचे पहिलेच अधिवेशन आहे
|
त्यानंतर या नव्या संसदेत निर्वाचित सदस्यांच्या सभागृहातील शपथविधी सोहळ्याने या संसदेचे पहिल्या सत्राची सुरुवात झालेली आहे
| 3.6
|
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे
|
विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे
| 3.5
|
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे
|
सर्वत्र स्वच्छता अभियानांतर्गत मनपांकडून विविध स्तरांवर विशेष प्रयत्न केले जात आहेत
| 3
|
या वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे
|
यात हे निर्णय घेण्यात आला
| 4.5
|
लोकलमध्ये गस्तीदरम्यान त्यांना पावणे बारा वाजेच्या सुमारास दुसऱ्या डब्यातून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला
|
४ वाजण्याच्या सुमारास मुलुंडहून अंबरनाथ लोकलने डोंबिवलीकडे येत होते
| 2.6
|
वातावरण थंड होण्यासाठी उत्तररात्रीपर्यंतची वाट बघावी लागते आहे
|
मात्र, सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी रात्रभर आणि सकाळपासून पुन्हा सायंकाळपर्यंत सातत्याने बरसत होता
| 2.6
|
नोटीस मिळाल्यावर संबंधित कंत्राटदाराने दंडाच्या रक्कमेचा भरणाही केला
|
अकरा दिवसांमधील हे तिचे तिसरे सुवर्णपदक ठरले
| 0
|
पण अशावेळी वॉक आऊट करणं लोकशाहीवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे
|
निवडणुकांवर फार खर्च होतो, असे म्हणणे राजकीय गुन्हा असून, लोकशाही प्रक्रियेवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे
| 3.2
|
जन्मतच मरणाचे तिकीट कन्फर्म झालेले
|
जन्मतच मरणाचे तिकीट ‘कन्फर्म’ झालेले
| 5
|
त्यामुळे तक्रारदाराने सावकाराकडे ठेवलेली स्वतची मोटरसायकल घरी आणली
|
पण, या प्रकरणी मृत व्यक्तिच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून मोटारसायकल चालवणाऱ्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
| 3
|
खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली
|
तो पाटील कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता
| 0
|
यानंतर बिहार पोलिसांची चारजणांची टीम मुंबईत दाखल झाली
|
आपल्या घरात ऐश्वर्य, संपन्नता नांदावी यासाठी मोठ्या श्रद्धा भावाने तिचे पूजन या दीपोत्सवात घरोघरी होते
| 0.2
|
तर दुसऱ्या सेटमध्येही हीच लय कायम राखत सई आणि सिद्धी यांनी २११७ अशी आगेकूच करीत विजेतेपद पटकावले
|
यानंतर १९१९ अशा बरोबरीनंतर कश्यपने सलग दोन गुण घेत गेमसह लढत जिंकली
| 3.2
|
अक्कलकुवा आगाराची बस नाशिककडून ५८ प्रवाशांना घेवून अक्कलकुव्याकडे पहाटे साडेपाच वाजता निघाली होती
|
ही बस नाशिकहून अक्कलकुवाला जात होती
| 3.9
|
६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आले आहे
|
६८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे
| 4.8
|
जाणकार प्रेक्षक याला पसंतीची पोचपावतीही देतात
|
‘बाहुबली’ सारखे चित्रपटच आहेत जे प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणतील
| 2.8
|
मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही
|
काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाहीमी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही
| 4.7
|
आता ‘मिर्झापूर’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे
|
मातीच्या पारंपरिक पणत्यांना आधुनिक टच देऊन तयार केलेल्या डेकोरेटिव्ह पणत्यांची यंदाही दिवाळीत चलती असणार आहे
| 1.2
|
त्यासाठी खास ८० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून त्यांना नोटीस बजाविण्यात येत आहे
|
त्यासाठी खास ८० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून संबंधित डिफॉल्टरांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू झाले आहे
| 4.7
|
लाचखोरीच्या प्रकरणांमुळे गदारोळ या अहवालामुळे एफडीएमध्ये कमालीचा गदारोळ माजला आहे
|
ग्रामपंचायत कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली
| 0.4
|
त्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे
|
त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत
| 4.5
|
निखिल साखरदांडे यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते
|
नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपींचा शोध घेण्यात अपयश येत असल्याची कबुली तपास यंत्रणांनी हायकोर्टात दिली आहे
| 1
|
अभिनंदनाचा स्वीकार करीत सशक्त भारतात सकारात्मक विकास अन् भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची ग्वाही मोदींनी पत्राद्वारे दिली
|
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या भारताला शुभेच्छा दिल्या आहेत
| 2.5
|
स्नेहसंमेलनास महिलांचा अत्यल्प सहभाग लाभल्याबद्दल माजी नगरसेविका मीनाक्षी ठाकरे यांनी खंत व्यक्त केली
|
याशिवाय महिलांना कार्यकारी समितीच्या महत्त्वाच्या पदांसाठी फारसे विचारात घेतलेले नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली
| 3.3
|
माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर व प्रताप पाटीलचिखलीकर यांनी अध्यक्षपद भुषविले
|
ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरवण्यासाठी पाच कोटी, ५५ लाख रुपये मिळाले होते
| 0.4
|
यातून स्पर्धकांना स्टार कमवायचेत
|
या सातही मुलांना मोठे नाव कमवायचेय
| 2.3
|
पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नसली तरी त्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे
|
त्यामध्ये विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची माहिती द्यावी लागणार आहे
| 3.3
|
महापालिकेचा दर्जा रद्द करा व ग्रामपंचायत जाहीर करा, असा उपरोधिक टोला पोवार यांनी लगावला
|
यामुळे ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आल्याने प्रन्यास बरखास्त करण्याच्या मागणीला वेग आला
| 3.4
|
यावर्षीही हजारो भक्तांनी अरणगावला हजेरी लावली
|
पुरुष भाविकांची रांग भाऊसिंगजी रोडवर गेली होती
| 3.3
|
हा तरुण देखील विद्यार्थी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल न करता प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले
|
जुलैचा पहिला आठवडा संपला, तरी प्रवेशासाठी नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे
| 1.3
|
त्यानंतर शाळा कारवाई करत नसेल तर आपण कुठे दाद मागायची?
|
त्यात नियतीने अंधत्वही जोडीला दिले
| 0
|
पण महत्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत
|
लोकसभेमध्ये हे विधेयक तीनदा मंजूर होऊनही त्याला राज्यसभेत मंजुरी मिळत नव्हती
| 3.9
|
मात्र, त्यातील एक वार हाताच्या करंगळीवर बसला
|
उदाहरणच घ्यायचे झाले तर सेक्शन ८० सीचे घ्या
| 0
|
हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जोधपूर येथे काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे
|
जोधपूरजवळच्या कांकणी गावाजवळ दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमानवर आरोप आहे
| 4.2
|
त्यामुळे लवकरात लवकर संबंधितांनी येथील झाडेझुडपे काढून स्वच्छता करावी
|
हा कचरा त्वरित स्वच्छ करावा
| 3.2
|
त्याच्या शासनकालात संगीतावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची रचना झाली आणि त्याच्या अखेरच्या काळात उदयपुरी हा गायक कलाकार सतत त्याच्यासोबत असे
|
मात्र, आजघडीला त्यांना भौगोलिक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे
| 0
|
तिच्यासाठी एखादा कोचिंग क्लास सुचवाल काय?
|
प्रश्न आपल्या कॉलेजचे वेगळेपण काय सांगता येईल?
| 2
|
जेव्हा चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने माओत्से तुंगच्या निर्देशात तिबेटवर हमला केला
|
त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रुपये दंड अथवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे
| 0.9
|
अर्थसहाय्य मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चाम
|
गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे
| 0
|
स्नेहसंमेलनास महिलांचा अत्यल्प सहभाग लाभल्याबद्दल माजी नगरसेविका मीनाक्षी ठाकरे यांनी खंत व्यक्त केली
|
रोहिदास पाटील यांनी भारत गॅसचे अधिकारी पटनाईक व जगन्नाथ यांच्याशी संपर्क साधून तातडीने सिलेंडर पुरविण्याचे आश्वासन घेतले
| 0.5
|
तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी रोहन उत्सुक होता, तर दुसरीकडे त्या पराभवाचे उट्टे काढून जेतेपद मिळविण्यासाठी यश उत्सुक होता
|
या दोन्हीही निविदांचे कमर्शियल बीड उघडण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली जाणार आहे
| 1.4
|
शिवसागर जलाशयात ५०,५६५ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे
|
सध्या नाशिकमध्ये जवळपास साडेतीनशे आयटी कंपन्या आहेत
| 0
|
सप्टेंबर महिन्यात मी बच्चन साहेबांना त्यांच्या जलसा बंगल्यात भेटलो आणि त्यांनी डिझाइन फायनल केले
|
डेक्कन आणि प्रगती एक्सप्रेसही कल्याण व कर्जत येथे थांबविण्यात आल्या होत्या
| 0
|
काठमांडू करोनाच्या संकटाशी दोन हात करण्याच्या मुद्यावर नेपाळ, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसोबत नुकतीच चीनने चर्चा केली
|
भारतनेपाळ संबंधावर चर्चा, या भेटीमध्ये भारत आणि नेपाळमधील संबंधावर आणि नेपाळमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले
| 3.4
|
नियमबाह्यरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन व रिक्षांवर कारवाई सुरूच राहणार
|
कारवाई सुरूच राहणार बेशिस्त वाहनचालकांविरोधात सुरू झालेली कारवाई यापुढे कायम राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले
| 4
|
१९७९ मध्ये त्यांचा फिक्स हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला
|
ही टीम फॉरेन्सिक विश्लेषण करीत आहे
| 0.8
|
त्यामुळे राठोड यांनी पिंगळे यांच्या नियुक्तीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला
|
हे सल्लागार सल्ल्यापोटी भरमसाट शुल्क घेतात, याकडेही हेवाने लक्ष वेधले आहे
| 1
|
मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील दंड वसुलीला स्थगिती देऊन, सीसीटीव्हीद्वारे कारवाई करून घरपोच चलन पाठविण्याची सूचना केली
|
प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोटीस देताना शहरातील तब्बल तीन हजार व्यवसाय बंद असल्याचे निदर्शनास आले
| 2.2
|
शिवसेनेच्या तिकिटावर सुनील शितप यांच्या पत्नी स्वाती शितप यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती
|
तरी देखील एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीच्या साक्षीदार आम्ही आहोत
| 0.2
|
कागदपत्र सेलकडे गेल्यानंतर ती पुन्हा कॉलेजांना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत
|
त्यानुसार, कॉलेजेसने सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली
| 4
|
खरेतर, हा जुन्यानव्याचा संघर्ष आहे
|
त्यामध्ये वेळ, जागा, ऐकला बघितला लिहायचं असतं
| 0.5
|
त्यानुसार या हेल्पलाइनचा राज्यातील पहिला प्रयोग नाशिकमध्ये सुरू करण्यात आला आहे
|
विशेष म्हणजे नाशिकमध्ये राबविण्यात येणारा हेल्पलाइनचा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याने त्याला नाशिककर कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे
| 4.1
|
संयम व सामंजस्याने परिस्थिती हाताळावी, हाच मार्ग योग्य राहील
|
मात्र, संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल
| 4.6
|
के राठोड यांनी छापा टाकून येथील गाई व म्हशीच्या दुधाचे नमुने घेतले
|
मात्र, त्याच गायी गुरुवारी सिल्लेखान्यात पोलिसांना आढळल्या
| 2.8
|
त्यामुळे समाजात न्यायालायबद्दल आदर वाढण्यास निश्चितच मदत होईल असे वाटते
|
न्यायालयावरील आदर वाढविणारा हा निर्णय आहे
| 4.5
|
स्नेहल पाटील यांनी केले
|
स्नेहल वसंत पाटील असं या महिलेचं नाव आहे
| 2.8
|
गरज आहे, ती तो त्रास स्वीकारून त्यावर मार्ग काढण्याची
|
ती आव्हाने पेलून आपण त्यातून आपला मार्ग काढायचा असतो
| 3.8
|
वेदनेतून वास्तववादी चित्रपट निर्माण होतो
|
दुःखाने आणि वेदनेने भरलेली होती
| 1.2
|
केवळ सण म्हणून नवे तर सक्षमीकरणाचे एक माध्यम म्हणून शहरातील अनेक संस्थांमध्ये सामाजिक राखीचा बंध गुंफला जात आहे
|
भावाबहिणीच्या नात्याला आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली असून, विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत
| 3.7
|
मात्र, तातडीने चारचाकी बाहेर नेण्यात आल्याने तिचे नुकसान टळले
|
परंतु आजचा भारत १९६२चा भारत नव्हे, हे चीनने लक्षात ठेवावे
| 0
|
विशेषतः दुचाकीवरील आणि आणखी काही दैनंदिन वस्तू, वैद्यकीय उपकरणे यांवरील जीएसटी कर कमी केला जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे
|
परिणामी, त्याचं वजन परत वाढलं आणि त्याचा व्यायामावरचा विश्वासच उडाला
| 0
|
अमिताभ कुमार, मिहीर मफतलाल, विजय मुखी, अशांक देसाई, हरीश मेहता, नॅसकॉमचे देवांग मेहता ही सगळी मंडळीही होती
|
मेहता, प्रेम भंडारी, एसएसबीसी बॅँकेच्या अलोका मुजुमदार प्रामुख्याने उपस्थित होते
| 2.5
|
आवश्यक नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असा इशारा बँकेने या शेतकरी संघटनेला दिला आहे
|
तहसीलदारांनी सर्व मागण्या शासन दरबारी सादर करून लवकरात लवकर त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे
| 3
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.