Sentence1
stringlengths 14
198
| Sentence2
stringlengths 15
204
| Label
float64 0
5
|
|---|---|---|
लातूर शहर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीचे आयोजन काँग्रेस भवनात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते
|
लातूर शहर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार अमित देशमुख
| 4.5
|
यात राष्ट्रवादीकाँग्रेसशिवसेनेचे संभाजी पाटील निवडून आले
|
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमधील राष्ट्रवादीचे एक नेते शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे
| 3.4
|
ठाणे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत श्रीरंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित झाला होता
|
हॉटेलनं दोन केळ्यांची किंमत जीएसटीसहित तब्बल ४४२ रुपये लावली आहे
| 1
|
सध्या तुर्की नैसर्गिक वायूसाठी पूर्णपणे तुर्कीवर अवलंबून असून नवीन पुरवठादार देशाच्या शोधात आहेत
|
पीडित मुलगी अनाथाश्रमातप्रकरणातील मुलीला न्यायालयाच्या आदेशानुसार अनाथाश्रमात ठेवण्यात आले आहे
| 0.4
|
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गाडे, कुणाल राऊत, पारसचंद साकला, दत्तात्रय साळकर आदींची नावे आहेत
|
यावेळी संघटनेचे शिवाजी गाडे, दत्ता साळकर, रोहित देशमुख, राजू मोरे, पारसचंद साकला उपस्थित होते
| 4.6
|
सध्या इंडियन ऑइल कंपनी आजही तेथे खनिज तेलाचे उत्पादन करीत आहे
|
विशेष प्रोत्साहन योजनांचा लाभ घेऊन उद्योजकता वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले
| 1.4
|
कमी दरात हापूस असल्याचा दावा करणारे व्यापारी हापूसच्या मुळावर उठले आहेत
|
आवक कमी झाल्याने हापूसचे दर चार ते सात डझनच्या पेटीमागे हजार ते दीड हजार रूपयांनी कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली
| 2.9
|
त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स रात्रभर वैतागले होते
|
मात्र, वीस आणि शंभराच्या नोटांची ३१ मार्चपर्यंतची ऑर्डर छापून झाली आहे
| 1.6
|
४०च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत
|
३७ टक्के इतका झाला आहे
| 1.6
|
२९९ रुपयांत व्हा मटा कल्चर क्लबचे सदस्य ऑनलाईन सभासदत्वासाठी
|
२९९ रुपयांत व्हा मटा कल्चर क्लब चे सदस्य ऑनलाइन सभासदत्वासाठी
| 5
|
अर्ज भरताना उमेदवारांना ५० रुपयांचा डीडी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावाने भरावा लागणार आहे
|
तिथून वेगळ्या रंगभाषेचा शोध काहींनी सुरू केला
| 0
|
यामुळे १५ एप्रिलपर्यंत निधी खर्चाची लगीनघाई कायम असेल
|
अनपेक्षित होणार याची अपेक्षा बाळगत सतत सज्ज मात्र राहावे लागणार आहे
| 1.2
|
एप्रिल के मेपर्यंत यात्रा आणि पर्यटनाचा योग आहे
|
या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक भिक्खू एम
| 3.3
|
त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली
|
मागील अनेक वर्षांपासून आरटीओच्या कामकाजात कोणतेही बदल झालेले नाहीत
| 0.6
|
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात?
|
अदित्य भाटिया यांनी सांगितले
| 1.1
|
नाट्यसंगीत, भक्तिसंगीत सादर करून त्यांनी शतजन्म शोधिताना या गीताने गायनाचा समारोप केला
|
सोमलवार खामला शाळेचा विद्यार्थी असलेल्या शुभमने धरमपेठ पॉलिटेक्निकमधून तंत्रनिकेतनचे धडे गिरविले होते
| 0.8
|
त्यामुळे निमुळत्या जागेत गर्दी होऊन संसर्ग होण्याची भीती अधिक आहे
|
काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बिथरवण्याचा हा प्रकार आहे
| 1.2
|
शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लोकसभेचे तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे
|
या सगळ्याचा उद्देश एवढाच होता की, काँग्रेसजेडीएसच्या नेत्यांना नाराज आमदारांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी अवधी मिळावा
| 2.2
|
महापालिकेने मध्यंतरीच्या काळात मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली पण नंतर कुठे माशी शिंकली माहित नाही ती मोहीम थंडावली
|
यंदा उत्सवात मंडप नाही, देखावे नाहीत की रोषणाई नाही
| 1.2
|
त्यामुळे फाटकातून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना लोकलगाड्यांची धडक बसून मृत्यूशी गाठ पडते
|
फाटक बंद असताना रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारे अनेक दिव्यातील नागरिक धावत्या लोकलखाली येऊन मृत्युमुखी पडत होते
| 4.8
|
मालपाणी उद्योग समूह, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनला वीजजोडणी झाल्याने गारोळेपठारमधील महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली
|
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण १०० टक्के भरले असून भातसा धरणात ८७ टक्के पाणीसाठा आहे
| 2.1
|
हॅकिंगचे कोडे उलगडणार पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडे अद्याप चौकशी करण्याचे काम बाकी आहे
|
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे
| 1.9
|
त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली
|
काकांचा चेहेरा साधारण एखादा राजा लढाई जिंकून आल्यावर कसा दिसत असेल तसा दिसत होता
| 0.5
|
हे मिश्रण बर्फाच्या तुकड्यांवर टाका
|
थंडावा मिळण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे टाकतात
| 4.5
|
शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती
|
परिणामी बालिंगा उपसा केंद्र व नागदेववाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती अनिश्चित काळासाठी पुढे टाकण्यात आली
| 4.1
|
सोनेखरेदीचा आकडा १०० किलोंच्या जवळपास असला तरी नागपूरच्या दृष्टीने ही नवलाईची बाब नाही
|
शांतारामा ह्या शांतारामबापूंच्या आत्मचरित्राचे शब्दांकन आणि संकलन करण्याचे शिवधनुष्य तिनेच खांद्यावर घेतले
| 0
|
समेट न घडल्याने अखेर कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे
|
रामगिरी परिसरातच वायरलेस कक्ष आहे
| 1.1
|
या कर्जाची रिसेटिंग केल्यानंतरदेखील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती
|
दत्ता माने यांच्यामार्फत याप्रश्नी जनहित याचिका केली आहे
| 2.1
|
वरून माहिती होत आहे की, युजर्संना एक नंबर वरून कितीवेळा स्पॅम मार्क केले जाते
|
देशात पुण्यामध्ये सर्वाधिक चाचण्या घेण्यात येत असून, यापुढेही चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढविण्यावर भर देणार आहे
| 0.1
|
यामुळे गेल्या एकदीड वर्षात रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर आता नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली आहे
|
सर्व नियम धाब्यावर बसवून येथील आरोग्य विभागाचा कारभार सुरू असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होते
| 2.8
|
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतच महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल
|
या विधीदरम्यानही सरकारचे सर्व नियम पाळण्यास प्राधान्य देत आहोत
| 3.3
|
त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला
|
त्यामुळे सुरक्षित असलेल्या या मौल्यवान धातूकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून आला
| 3.7
|
हा गंभीर प्रकार मंगळवारी विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमध्ये घडला
|
अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमध्ये मंगळवारी सचिन वाघमारे या विद्यार्थ्यांने पर्यवेक्षकाला मारहाण करून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला
| 3.9
|
यापैकी सुमारे वीस टक्के नागरिकांची अद्याप आधार कार्डांसाठी नोंदणी झालेली नाही
|
मात्र अद्यापही अनेक ग्राहकांनी त्यांचे आधारकार्ड जमा केलेले नाहीत
| 4.3
|
चार टप्प्यांत होणाऱ्या या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५२ कोटी खर्च केले
|
३१ मार्चअखेर २४९ कोटी, ५२ लाख खर्च विविध विकासकामांवर झाला आहे
| 2.5
|
कॅन्टीनमध्ये वडा, इडलीसांबरपासून ते भजे, पुरीभाजी आदी अनेक पदार्थ उपलब्ध असतात
|
सोयाबीन व कापसाच्या कमी भावासाठी व्यापारी आणि दलाल जबाबदार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
| 0.5
|
वाहतूक नियमांबाबत जनजागृती होण्यासाठी शालेय वयापासून मुलांना वाहतुकीच्या नियमांची आणि वाहतुक सुरक्षेबाबतची माहिती देणे गरजेचे आहे
|
याचे पुढचे पाऊल म्हणून आता सर्वच रुग्णांच्या रक्तापासून ते त्यांच्या शरीरातील अवयवांचेही पूर्णत मॉनिटरींग केले जात आहे
| 0
|
याचाच फायदा घेऊन दिवाळीपूर्वी डाळीच्या दरात वाढ केली आहे
|
दिवाळी तोंडावर असल्याने हरभरा डाळीच्या दरात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता व्यापारी विनोद हडदरे यांनी व्यक्त केली
| 3.9
|
तेलोरे या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला
|
एमआयडीसीने सौर प्रकल्प सुरू केल्यास त्यास तत्काळ मंजुरी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
| 0
|
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास निगडी येथील अप्पूघरच्या पाठीमागे असलेल्या सिद्धीविनायकनगरी येथे ही घटना उघडकीस आली
|
अखेर मी पुढे झालो
| 0
|
अगदी अलीकडेपर्यंत पावसाळ्यात माथेरानला पर्यटक फिरकत नसत
|
आता मान्सून परत गेला असून जाताना वार्षिक सरासरीच्या १३७ टक्के पाऊस देऊन गेला आहे
| 2.2
|
लोकांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनहित कक्षाची स्थापना केली आहे
|
रामचे वडील आबा त्याचे पालनपोषण करतात
| 0
|
मुकेश वराडकर, निलेश उगाले व सचिन पाष्टे यांचा सरस खेळ हे त्यांच्या जेतेपदाचे वैशिष्ट्य!
|
आधीच्या मोठ्या खेळाडूंनी आमच्यासमोर खूप मोठी कामगिरी करून ठेवलीय
| 3.3
|
मोदी स्वत सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही?
|
पालघरमधील लेखिका, कवयित्री संध्या सोंडे यांच्या अंतर्नाद
| 0.4
|
केंद्रानं तीनही कृषी कायदे मागे घ्यायला हवेत, असं राजगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं
|
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे
| 4.7
|
या अॅप्लिकेशनमध्ये टीएमटीचे सर्व मार्ग असतील
|
टीएमटी प्रशासनानेदेखील याबाबत तपासणी सुरू केली आहे
| 3.5
|
गेल्या १५ दिवसांमध्ये २४ तासात अगदी साडेतीनशेपर्यंतदेखील रुग्णांची नोंद झाली
|
महत्त्वाचे म्हणजे केस शॅम्पू आणि कॅन्डीशनर ने धुवून काढा
| 0
|
पण त्यामुळे त्याला यावर्षी आयपीएल खेळता येणार नाही आयपीएलसाठी सर्वात आधी दोन संघ युएईला रवाना झाले होते
|
परंतु, मृतदेह पूर्णतः न जळल्यामुळे त्यांनी तनिष्काचा मृतदेह तेथेच जमिनीत पुरला
| 0
|
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभांगी चव्हाण या ३१ मार्चला सकाळी साडेनऊच्या सुमारास दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात गेल्या होत्या
|
संतोष मंडालेचा म्हणाले, की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत
| 2.3
|
वैचारिक लेखन आणि ललित साहित्याला वाहिलेल्या दिवाळी अंकांची संख्या तुलनेने कमी झाली असून ही परंपरा जपली गेली पाहिजे
|
दिवाळी अंक शांतपणे वाचता येऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीच्या काळात अंकांना प्रतिसाद मिळाला नसेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली
| 3.2
|
संथपणे उडताना आकर्षक रंगामुळे हा खूप मोहक दिसतो
|
रंगांची सजावट करताना विविध छटांमधील सौम्य रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो
| 3.3
|
त्यामुळे ६ जुलैला रमेश घरी आल्यानंतर त्याने चंद्राकडे याबाबत विचारणा केली
|
सध्या एस्क्रो खात्यात दोन कोटी रुपये शिल्लक असून, आठवडाभरात त्यात सात ते आठ कोटी रुपये नव्याने येण्याची शक्यता आहे
| 0.2
|
आमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आणि त्याचा हत्यार म्हणून वापर करण्यात आल्याचंही न्यायालयाने सांगितलं
|
यासंबंधी बोलताना गायकवाड म्हणाले, आमच्यावर जी कारवाई झाली, ती चुकीची आणि अन्यायकारक आहे
| 3.3
|
या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे
|
यानंतर पार्ट १ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा
| 4
|
त्याच्यासोबत मृणाल ठाकुर, अमित साधू, पंकज त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव आणि नंदीश संधू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत
|
यात मेघराज शिंदे, शेषराज मंजुळे, राही मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत
| 2.8
|
त्यातून पक्षाचे नुकसान होत आहे
|
अशा प्रवृत्तींमुळे पक्षाची हानी झाली आहे
| 4.6
|
दफनभूमी बांधण्यासाठी पालिकेने सीआरझेड जमिनीचा वापर केला होता
|
अविश्वासाच्या ठरावास पालिका सभागृहातील दोन तृतीयांश सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे
| 0.5
|
१७ जुलैपासून उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे
|
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पालिकेचे भाडेकरू असलेल्या ओटेधारकांकडून मागील वर्षभरापासून फुलबाजार उभारणीला सुरू असलेला विरोध अखेर मावळला
| 1.4
|
तशी मंजुरीही वृक्ष प्राधिकरणाने दिली आहे
|
जिल्हाधिकाऱ्यांनी या भूसंपादनाला मान्यताही दिली आहे
| 3.4
|
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल
|
अशी इतर भावंडानाही मदत लागली तर तो नक्की मदत करेल, यात तीळमात्र शंका नाही!
| 2.1
|
चैतन्य यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिलेली नाही
|
आत्महत्येपूर्वी काढला चिठ्ठीचा फोटोपोलिसांना घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीची मूळ प्रत अद्याप सापडलेली नाही
| 2.6
|
त्यासाठी नारळाची मागणी आहे
|
या सोबतीलाच नारळाच्या वड्यादेखील त्याला आवडतात
| 2.6
|
मात्र या प्रयत्नांचा विद्यमान नगराध्यक्षांना मोरे यांना विसर पडला आहे
|
यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयात अशा प्रकारची वाढ २०१८ मध्ये दिसून आली होती
| 0
|
एकाच वर्ल्ड कपमध्ये चार शतके झळकाविणारा रोहित भारताचा पहिलाच आणि एकूण दुसराच फलंदाज ठरला
|
तर या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला
| 0
|
महापौरांनी सुचविलेल्या कामांचे पुनर्नियोजन आणि त्यातील लेखाशीर्षकामध्ये वाढीव तरतूद करण्यात आली आहे
|
या संकल्पाचे महापौर घोडेले यांनी कौतुक केले असून त्याला शुभेच्छा दिल्या
| 2.2
|
एकामागून एक करप्रणाली बाद होत असताना अनुदानाचा लॉलीपॉप दाखवून आर्थिक स्वातंत्र्य हिरावला जात असल्याची ओरडही दबक्या आवाजात सुरू आहे
|
मेट्रोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंग करवून देण्याचे काम त्याच्याकडे आहे
| 0
|
फक्त त्यातून राजकारण मात्र बाहेर ठेवले पाहिजे
|
राज्यात पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी व राष्ट्रीय पक्षांना रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे
| 2.7
|
वेलतूर सर्कलमध्ये काँग्रेसचे मनोज तित्तरमारे सदस्य आहेत
|
ऐन हापूस आंब्याच्या हंगामात झालेल्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील हापूस आंब्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत
| 0
|
कांचन ननावरे उर्फ सोनाली आदित्य पाटील यांना संशयित नक्षलवाद्यांना अटक केली होती
|
कांचन ननावरे उर्फ सोनाली आदित्य पाटील यांना अटक केली होती
| 5
|
प्राथमिक स्तरावर कामाचा वेग अधिक असल्याने पुढील स्थलांतरणाची प्रतीक्षा करावी लागणार नाही असे समाधानकारक चित्र दिसत होते
|
त्यानंतर भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली
| 2.4
|
या नाकारलेल्या धान्याचा कोटा इतर गरजू लाभार्थ्यांना देता येणार आहे
|
रेशनकार्ड धारकांशिवाय अन्य ग्राहकही रेशन दुकानात येऊन अन्य माल खरेदी करू शकतील
| 3.4
|
प्रवीण ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे
|
प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केली
| 4
|
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी जोतिबा चैत्र यात्रा उत्साहात पार पडली
|
त्यामुळे महापालिकेने ४१ लेखापरीक्षकांमार्फत शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी केली होती
| 0.2
|
सिटी बसवर एक कोटी ४८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे
|
या सरकारला २०२४ पर्यंत धोका नाही
| 0
|
म्हणूनच मी हसीना तसंच साईनाच्या सिनेमासाठी तयार झाले
|
मात्र त्याच वेळी मॉडेल म्हणून काम करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते
| 2.4
|
हा लेख प्रसिद्ध झाला होता
|
पालिकेच्या ५२ ठिकाणी पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत
| 0
|
गणवेश खरेदीनंतर पावती दिल्यावरच विद्यार्थ्याच्या खात्यात गणवेशाचे अनुदान जमा होईल
|
तसेच विद्यार्थ्यांना शुल्क भरून प्रवेशनिश्चिती करता येणार आहे
| 3.4
|
तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे
|
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले
| 3.3
|
आता आम्हाला गोवा चॅलेंजर्सविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळायचा आहे
|
क्रिकेट असोएशिनच्या टी२० क्रिकेट स्पधेर्च्या अंतिम फेरीत बीकेसीवर येत्या रविवारी शिवाजी पार्क जिमखान्याची गाठ पडेल ती पय्याडेेशी
| 2.3
|
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते
|
त्यानंतर युवराजने खेळता खेळता आम्हाला मार्गदर्शन केले तर चांगले होईल, अशी विनंती या युवा खेळाडूंनी आम्हाला केली होती
| 3.6
|
यावेळी स्वच्छतेबरोबरच बांधकाम विभागाकडून वेस्ट मटेरिअल उचलले जात होते
|
१ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत शहराचील सर्व चौक, उड्डाणपूल, मुख्यरस्ते महामार्ग यांची साफसफाई केली जाणार आहे
| 3
|
मुंबईआग्रा महामार्गावर पाथर्डी फाट्यापासून घोटीपर्यंत अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती होतो
|
शहरात राणेनगर, सातपूर, पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट, लेखानगर, मुंबई नाक्यासह त्र्यंबकेश्वरपर्यंतच्या अनेक गावांमध्ये मध्यरात्रीपर्यंत हाणामारीचे प्रकार सुरू होते
| 3.2
|
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे
|
त्याआधी शोएब मलिकने सानिया मिर्झाला जोडीदार बनवले होते
| 2.8
|
त्यामुळे उर्वरित विद्यार्थी आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत आहेत
|
त्याबाबत विद्यार्थ्यांच्या पासबुकमध्ये अनेक पालकांनी नोंदही केली आहे
| 3.4
|
पुण्यात अजूनही नवीन गृहबांधणी प्रकल्पांबाबत जास्त विचारणा केली जात आहे
|
मात्र, एकंदरीत विचार करता रिटेल क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प सकारात्मक आहे
| 0.6
|
परळच्या दुर्गामाताने ना म जोशी मार्गच्या बंड्या मारुतीला ३६१३असे तर वरळीगावच्या गोल्फादेवीने दादरच्या विजय क्लबचा ७०५२ असा पाडाव केला
|
मग ठरलेली मूव्हमेंट मधू घ्यायची तेव्हा माधवी जागची हलायचीच नाही
| 0.4
|
खासगी कंपन्यांकडूनही सरकारला या प्रयत्नात मदत मिळत आहे
|
आम्हा दोघांनाही पर्यटनाची जबरदस्त आवड असल्यामुळे नांदेडचे काळे आणि परभणीच्या देशमुख कुटुंबासह आम्ही चारधाम यात्रा पूर्ण केल्या
| 0
|
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे
|
तब्बल ४५ लाखांचा खर्च सुशांतनं केला असं म्हटलं जातं
| 2.3
|
परंतु, त्याबाबत सदस्यांना अवगत करण्यात आलेले नाही
|
अरविंद गायकवाड यांनी स्पष्ट केले
| 0
|
या अभियानामुळे अर्भकमृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यू आटोक्यात आणण्यास सरकारला यश प्राप्त होऊ लागले आहे
|
बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविणे ही महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जबाबदारी आहे
| 3.3
|
मात्र ही परीक्षा नेमकी कशी घ्यावी याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने पालक आणि शिक्षकांत वाद होऊ लागले आहेत
|
मात्र ही परीक्षा कशी घ्यावी, याबाबत आदेशात कोणतीही स्पष्टता नसल्याने पालक, शिक्षक यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली आहे
| 4.9
|
तर, अन्सारी फरार होता
|
सोहेल हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत
| 2.8
|
मात्र, या सबसिडीचा भुर्दंड ग्राहकांनाच बसणार आहे
|
ग्राहकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो
| 4.5
|
यासाठी व्यावसायिकांना देयके सादर करावी लागतात
|
मात्र, ग्राहक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत, याची माहिती ग्राहकांनी ठेवणे आवश्यक आहे
| 3
|
चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच माधुरसाच्या शोधात नुकत्याच उमललेल्या फुलांच्या शोधात निघतो
|
अनेकविध वनस्पतींच्या फुलांचा मधुरस चाखण्यासाठी फुलांवर येणारे फुलटोचे किंवा सूर्यपक्षी हे फुलांच्या परागीकरणाचे काम करत असतात
| 3.6
|
दांपत्यजीवनात जवळीक निर्माण होईल
|
पतीपत्नीत जवळीक निर्माण होईल
| 4.7
|
झालेली हत्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे
|
त्यामुळे पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे
| 0
|
वाहतूक विभागाने २०११ मध्ये एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता
|
या कारवाईतून एकूण १ लाख १० हजारांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केल्याचे सांगण्यात आले
| 3.4
|
कोकणी कुटुंबियांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तक्रार करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला
|
ईशानं तिच्या भूमिकेचे तपशील जाहीर केलेले नाहीत
| 1
|
या महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत हर्षदा बामणे हिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला
|
त्यामुळे या पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करता येणार नाही, असे तोफखाना पोलिस स्टेशनच्या ठाणेअंमलदारांनी संबंधित महिलेला सांगितले
| 0.2
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.